जाण्यासाठी मार्गाचे पर्याय

खालील रस्ते मार्ग ही गुगल मॅप च्या मदतीने आपल्या सोयीसाठी दाखवले आहेत.  अंतर कमी जास्त असू शकते. 

 परभणी - उमरी फाटा - डफवाडी - माळ अंतर २२ किलोमीटर . (नवीन रस्ता) 

परभणी - ब्राम्हणगाव फाटा - मांडाखळी - माळ अंतर २० किलोमीटर 

पाथरी - केकरजवळा - मंगरुळ - लोहरा - माळ अंतर ३० किलोमीटर.

गंगाखेड - पोखरणी - भारसवाडा - डफवाडी - माळ अंतर ४३ किलोमीटर. 

No comments:

Post a Comment