याठिकाणी येण्यासाठी नवरात्रि मध्ये बस उपलब्ध असतात. विशेषतः 7 व्या दिवशी आणि कोजागिरी पौर्णिमा. इतर वेळी स्वत:च्या खाजगी वाहनाने जावे लागते. रात्री मुक्कामाची सोय करिता तिथे जागा उपलब्ध आहे, पण आपला स्वत:चा ग्रुप असावा. यात्रेत नाश्ता ची सुविधा मिळू शकेल. इतर वेळी स्वत:च करावी. माळावर पाणी उपलब्ध आहे. मोबाइल ला रेंज ही आहे.
1) श्री इंद्रायणी देवी ची पूजा करण्याकरिता संपर्क
श्री अमोल देवा कुलकर्णी. 9096221611
(कृपया येताना कॉल करून येणे)
2) माहिती विचारणे किंवा अडचण आल्यास
प्रसाद 7972710011
शुभम 7020738097
अतुल 9168982222
मोरेश्वर 8459733494
No comments:
Post a Comment